कोरोनाचा पुनरुज्जीवन! देशभरात 5000 जवळपास अॅक्टिव्ह रुग्ण,
देशभरात पुन्हा एकदा कोविड-19 विषाणूने चिंतेचे सावट निर्माण केले आहे.
सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4,866 वर पोहोचली असून, गेल्या २४ तासांत 564 नवीन रुग्णांची...