जॉर्डनच्या दिनारची ताकद: भारतीय रुपयाच्या तुलनेत 1 JOD = 126.8 रुपये
जॉर्डनमध्ये कमाई भारतात रुपांतरीत झाली तर व्हाल लखपती!
जॉर्डन हा देश जरी छोटा असला तरी त्याचे चलन भारतीय रुपयापेक्षा खूपच मजबूत आहे. 1 जॉर्डेनियन दिनारची (JOD) किंमत सुमारे 126.8 ...

