रखरखत्या उन्हात मराठा आंदोलनाचा तुफानी उद्रेक; समृद्धी महामार्ग रोखला, 5 मोठ्या मागण्या
जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात मोठा तणाव निर्माण करत आहे. रखरखत्या उन्हात अंतरवाली सराटी येथे मन...

