20GB RAM सह आलेला Huawei Mate 80 Series चा हा ‘अद्भुत’ फ्लॅगशिप फोन; किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून चकित व्हाल
Huawei Mate 80 Series जबरदस्त फीचर्ससह लाँच—20GB RAM, 1TB स्टोरेज, Kirin 9030 Pro चिप, 8000 nits OLED स्क्रीन आणि प्रीमियम कॅमेरा सेटअप. किंमत, फिचर्स आणि उपलब्धतेची संपूर्ण माहिती...
