गुरुग्राम हादरलं ! 2 वर्षांच्या चिमुकलीसह पित्याची 23व्या मजल्यावरून उडी,आजारपणामुळे टोकाचा निर्णय ?
हरियाणातील गुरुग्राम शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका 38 वर्षीय पित्याने आपल्या केवळ दोन वर्षांच्या निष्पाप मुलीला कडेवर घेत 23व्या मजल्यावरून उ...
