होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचा मोठा यू-टर्न; जगाला दिलासा, पण अटींसह खुला व्यापारमार्ग!
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा जागतिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे इराण...
