Indian Deportation 2025: धक्कादायक वास्तव! अमेरिकेपेक्षा ‘या’ मित्र देशातून 11,000 भारतीयांची हद्दपारी – धास्तावणारे आकडे
Indian Deportation 2025 मध्ये मोठा धक्का! अमेरिकेपेक्षा सौदी अरेबियातून सर्वाधिक भारतीयांची हद्दपारी. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 81 देशांतून 24,600 भारतीय मायदेशी परत. स...
