10 वर्षांची गुप्त योजना! उत्तर कोरियातून कुटुंबाचा थरारक पलायन प्रवास; मुलांना गोणीत भरून घेतला जीवघेणा निर्णय
जगातील सर्वात बंदिस्त आणि कठोर हुकूमशाही असलेल्या देशांपैकी एक म्हणजे उत्तर कोरिया . या देशाचं नाव घेतलं की सर्वप्रथम आठवण होते ती हुकूमशहा Kim Jong Un यांची. नागरिका...
