खामगाव रेल्वे धक्क्यावर निकृष्ट गहू वाहतुकीचा आरोप; संयुक्त तपासणीची मागणी
खामगाव, प्रतिनिधी – खामगाव रेल्वे धक्का परिसरातून भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय)च्या गोदामात तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशन दुकानदारांकडे थेट होणाऱ्या गव्हाच्या वाहतुकीबाबत...
