अतिवृष्टी पॅकेजमधून मंगरुळपीर, रिसोड आणि मालेगाव वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप,हेक्टरी 50 हजार
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खास पॅकेजमध्ये त्रुटी; लोकप्रतिनिधींवरही टीका
मंगरुळपीर – जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत राज्यभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांवर मोठा परिणाम झाला. र...

