मोदींनी नाव घेताच ट्रेंडिंगमध्ये आलेलं दुर्मीळ फळ; ‘समुद्री बकथॉर्न’ म्हणजे नेमकं काय?
जगातील एक दुर्मीळ फळ, जे खाताच ताकद वाढते; मोदींनी नाव घेताच ट्रेंडिंगमध्ये
समुद्री बकथॉर्न (Sea Buckthorn) हे हिमालयीन भागात आढळणारं एक दुर्मीळ आणि औषधी फळ असून पिवळ्या-केशरी रंग...

