“आयाबहिणी नाहीत का?” रितू तावडे संतापल्या; ट्रोलर्सना थेट सुनावलं!
रितू तावडे यांनी केलेल्या एका विधानावरून सध्या राजकीय व सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे, श्रद्धा आणि अंधश्रद्धा या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्य...
