अद्भुत उपक्रम! येवता ग्रामपंचायतीने स्मशानभूमीत ‘स्वस्तिक’ वृक्षसृष्टी उभी करून घडवला हरित चमत्कार
अक्षय जायले :अजिंक्य भारत
गावाचा विकास म्हणजे फक्त रस्ते, पाणी आणि वीजपुरवठा नव्हे, तर पर्यावरण, संस्कृती आणि सामाजिक विचार यांचा सुंदर समतोल साधणे होय. हाच व्यापक दृष्टिकोन समोर...
