HAL Tejas Crash in Dubai Air Show : दुबई एअर शोमध्ये ‘तेजस’ फायटर जेटचा धक्कादायक अपघात!
दुबई एअर शोमध्ये भारतीय HAL Tejas लढाऊ विमानाचा प्रात्यक्षिकादरम्यान अपघात झाला. विमान अचानक उंची गमावून जमिनीवर आदळले, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली. पायलट सुरक्षित आहे की न...
