शोलेचा वीरू हरपला ! तरुणपण ते आत्तापर्यंतचे Unseen Photos समोर, डोळ्यात येईल पाणी
धर्मेंद्र निधन: हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा
हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झाले. ८९ वर्षांच्या वयात आले...
