चाळीतली मजा माचिसच्या खोक्यात नाही’; आलिशान घरात राहूनही महिलेचं नैराश्य, व्हिडीओ व्हायरल
आर्थिक प्रगतीसोबत माणसाचं राहणीमान उंचावतं, जीवनशैली बदलते आणि सुखसोयींची रेलचेल वाढते. पण या सगळ्या बदलांमध्ये एक गोष्ट मात्र अनेकदा हरवते — ती म्हणजे “जिवंतपणा” आणि “मानवी नात्या...
