[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

बिहार: 43 आयएएस अधिकारी तर 12 जिल्ह्यांच्या डीएमच्या बदल्या

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारने अनेक आयएएसअधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ज्यामध्ये अनेक जिल्ह्यांचेडीएम बदलण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये भोजपूर, शिवहर,जमुई...

Continue reading

किम जोंग उन विरोधात अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया एकत्र

अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया उत्तर कोरियाविरुद्ध एकत्रआले आहेत. तिन्ही देशांनी सायबर युद्ध सुरू करण्याचा निर्णयघेतला आहे. उत्तर कोरियाच्या नागरिकांमध्ये किम जोंगउनवि...

Continue reading

लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

राज्यसरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाराज्यात सुपर हिट झाली आहे. गावागावातून या योजनेला मोठाप्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाखो महिलांना लाभ झाला आहे. ...

Continue reading

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार!

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार सुरु झाला आहे.जिरीबाम येथे सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात 5 जणांचामृत्यू झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जिरीबाम येथे आजसकाळी...

Continue reading

उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला

आजपासून गणपती बाप्पा देशभरात विराजमान होत आहेत.गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आजपासूनच गर्दी पाहायलामिळत आहे. पोलिस, प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे.लालबागचा राजा आज विराजम...

Continue reading

मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पा विराजमान!

देशभरात आज घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावरहीबाप्पा विराजमान झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणप...

Continue reading

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट

सोमवारनंतर पावसाचा जोर ओसरणार!गणेशोत्सवाच्या उत्साहात मुंबई आणि परिसरात पुन्हा एकदा पावसाचीरिपरिप सुरु झाली आहे. मुंबईत गुरुवारी हलका ते मध्यम पाऊस झाला.दरम्यान, भारतीय...

Continue reading

गणेशोत्सवात पोलिसांना नाचण्यास मनाई! मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश

संपूर्ण राज्यात सध्या गणेशेत्सोवनिमित्त आनंदाचं, उत्साहाचंवातावरण आहे. राज्यभरातल्या तेसचे देशातील सर्वच भाविकांसाठीगणेशोत्सव हा अतिशय महत्वाचा सण असून गणरायाच्यास्वागत...

Continue reading

क्रिकेटर रवींद्र जडेजाचा भाजपमध्ये प्रवेश!

भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा ने भाजप मध्ये प्रवेशकेला आहे. सध्या सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान जडेजानेप्राथमिक सदस्यत्व घेऊन पक्षात प्रवेश केला आहे.त्यांची पत...

Continue reading

कास पठार फुलणाऱ्या हंगामासाठी सज्ज

सातारा जिल्ह्यातील कास पठार हे महाराष्ट्रासह देशातील एक महत्वाचेपर्यटन स्थळ आहे. कास पठारला महाराष्ट्राची ‘व्हॅली ऑफ फ्लावर’असेही म्हणतात. सातारा शहरापासून 25 किमीच्य अंतरा...

Continue reading