[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
हरियाणा

हरियाणात भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांचीदुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत २१ जागांसाठीउमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दोन मुस्लीम उमेदवारांनाहीतिकीट देण्...

Continue reading

मणिपूर

मणिपूरमध्ये इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद!

मणिपूर सरकारने मंगळवारी विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनादरम्यानराज्यभरातील इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद केली. राज्याच्यागृह विभागाने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, प्...

Continue reading

राजस्थान

खाजगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना देखील 180 दिवस प्रसूती रजेचा हक्क!

-राजस्थान उच्च न्यायालयराजस्थान हायकोर्टाने अलीकडेच म्हटले आहे की, नोकरी करणाऱ्यामहिलांना प्रसूती लाभ (सुधारणा) कायदा, 2017 मध्ये नमूद केल्यानुसार180 दिवसांची प्रसूती र...

Continue reading

मणिपूर

मणिपूरमध्ये तीन जिल्ह्यात कर्फ्यू !

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या मागणीसाठी सातत्यानंनिदर्शनं सुरू आहेत. आता राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागूकरण्यात आला आहे. लोकांना घरे सोडण्यापासून रोखण्...

Continue reading

महाराष्ट्र

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ चा सुधारित शासन निर्णय निघाला

महाराष्ट्र सरकारने  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली असूनत्यासाठीही अर्ज मागविण्यात येत आहेत. राज्यातील सर्व धर्मियांमधीलज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधि...

Continue reading

अकोल्यात

विद्यापाठच्या भोंगळ कारभाराविरोधात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद आक्रमक

अकोल्यात अमरावती विद्यापीठ प्रशासना विरोधात रिपब्लिकनबहुजन विद्यार्थी परिषदेचे ढोल बजाव आंदोलन केले.अकोल्यात आज रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीनेअमरावती विद्य...

Continue reading

IMD

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; 100 गावांचा संपर्क तुटला

IMD कडून पावसाचा येलो अलर्ट सध्या राज्याच्या विदर्भ भागात जोरदार पाऊस पडत आहे.गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने तीन प्रमुख रस्तेबंद करण्यात आले आहेत. भामरागडमध्ये मुसळधार...

Continue reading

महाराष्ट्रात

भाजपा ‘अॅक्शन मोड’मध्ये; विविध समित्यांचे प्रमुख नेमले

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चा सुरु आहेत. लवकरचविधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुती,महाविकास आघाडी आणि इतर महत्त्वाचे पक्ष आतापासू...

Continue reading

नाशिक

नाशिक: फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग

नाशिक येथील शिंदे गावात असलेल्या एका फटाक्याच्या गोडाऊनलाभीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग मोठ्या प्रमाणातअसल्याने गोडाऊन मधून धुराचे लोट बाहेर येताना दिसत आहे. पोलीस...

Continue reading

महाराष्ट्रातील

पुणे नागपूर प्रवास होईल सुसाट; समृद्धी महामार्ग पुण्याला जोडण्याचा निर्णय

महाराष्ट्रातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्गाचे कामअंतिम टप्प्यात आले आहे. त्यानंतर मुंबईवरुन थेट नागपूर प्रवास आठतासांवर येणार आहे. आता पुणे शहराला समृद्धी ...

Continue reading