[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू

अजित पवार गट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्यावरगोळीबार करण्यात आल्याची बातमी नुकतीच समोर आली होती.या गोळीबाराच्या घटनेमध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला ...

Continue reading

जगभरातील

यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला

जगभरातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जाणाऱ्या नोबेलपुरस्कारांच्या काही दिवसांपासून घोषणा होत आहे. त्यामुळे,यंदा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळणार, याकडेसर्वाचे लक्ष ...

Continue reading

भाजप

भारतातील सर्वात मोठी बंडखोरी शरद पवार गटात होणार?

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारपक्षात म्हणजेच शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर आता इंदापुरातूनमोठी बातमी समोर येत आहे. हर्षवर्धन पाटील यां...

Continue reading

‘सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र या’, आठवलेंची आंबेडकरांना साद

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीवंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासहसर्व आंबेडकरी नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.तसेच रामद...

Continue reading

मुंबईत अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत

मुंबईत गुरुवारी रात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसानेनवरात्रोत्सवाच्या उत्सवावर विरजण पडले. याशिवाय शहरातीलसामान्य कामकाजावर त्याचा मोठा परिणाम झाला. अचानकआलेल्या या पाव...

Continue reading

दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका! -ॲड. प्रकाश आंबेडकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले पत्र धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभूमी नागपूर, बुद्ध लेणीऔरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तथागतगौतम बुद्ध आणि ब...

Continue reading

रतन टाटा यांचा वारसदार ठरला!

दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टमध्येत्यांचा उत्तराधिकारी निवडण्यात आला. शक्यतेप्रमाणे रतन टाटायांचे बंधू नोएल टाटा यांची निवड झाली. नोएल हे पूर्वीच ...

Continue reading

फडणवीसांपेक्षा अमित शाह मुख्यमंत्र्यांच्या जास्त प्रेमात -संजय राऊत 

महायुती वगैरे जे घटनाबाह्य सरकार आहे, त्यांच्यात कधीच काहीआलबेल नव्हतं.फक्त शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी,महाराष्ट्र कमजोर करायचा या हेतूने हे अघटित सरकार बनवण्...

Continue reading

संभाजी भिडेंकडून पीएम मोदींवर स्तुतीसुमने

वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारेशिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काल (गुरूवारी)सांगलीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे....

Continue reading

तोफेत गोळा लोड करत असताना नाशिकमध्ये दोन अग्नीवीरांचा मृत्यू

नाशिकमध्ये भारतीय सैन्यातील दोन अग्नीवीरांचा मृत्यू झाल्याचीघटना गुरुवारी दुपारी घडली आहे. तोफेचा गोळा लोड करतअसताना ब्लास्ट झाला. त्यात अग्नीवीर गोहिल सिंग (वय 20)आणि ...

Continue reading