बाबा सिद्दीकींच्या हत्येवेळी त्यांच्या सोबत असलेला पोलिस कॉन्स्टेबल निलंबित
वांद्रे पूर्व येथील झिशान सिद्दीकींच्या ऑफिस बाहेर 12 ऑक्टोबरला
दसर्याच्या रात्री माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून
त्यांची हत्या करण्यात आली. सध्या या प्रकरण...