बालाजी विद्यामंदिर कॉन्व्हेंट, मलकापुर येथे चिमुकल्यांचा रंगीबेरंगी होळी उत्सव
अकोला, मलकापूर: बालाजी विद्यामंदिर कॉन्व्हेंटमध्ये चिमुकल्या बालगोपाळांनी रंगीबेरंगी होळीचा जल्लोष साजरा केला.
पारंपरिक पद्धतीने टिळक लावून, अबीर-गुलाल उधळत विद्यार्थ्यांनी एकमेका...