Bihar News : धक्कादायक! 82 वर्षीय वृद्धाच्या बँक खात्यात दिसले तब्बल 759 कोटी रुपये, पेन्शन काढताना उडाली सर्वांची झोप
बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये 82 वर्षीय वृद्धाच्या बँक खात्यात पेन्शन काढताना तब्बल 759 कोटी रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले. तांत्रिक बिघाड की मोठी चूक? जाणून...
