“पलीकडची बस आधी जाईल” – नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवल्यावर तरुणीचा घात! पुण्यात नेमकं काय घडलं?
Pune crime news: पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.
पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली. पोलिसांची पथके नराधमाचा शोध घेत आहेत.
पुणे: पुण्य...