अवघ्या १५ हजारांच्या लाचेचा आरोप; अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा, ऑडिओ क्लिपमुळे खळबळ
महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील प्रशासकीय व्यवस्थेला हादरवून टाकणारे एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. अवघ्या १५ हजार रुपयांच्या कथित लाचेच्या मागणीवरून अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर गुन...
