चीनने शोधला कोरोनासारखा नवीन विषाणू ,माणसासाठी किती धोकादायक? साथ पसरण्याची शक्यता किती?
चिनी शास्त्रज्ञांच्या एका पथकाने वटवाघळांमध्ये
नवीन कोरोना विषाणू शोधला आहे.
तो मानवासाठी किती धोकादायक आहे.
याबद्दल संशोधन केले आहे.
जाणून घेऊया अभ्यासात नेमके काय नमूद केले आ...