CM फडणवीसांचा बँकांना इशारा! शेतकरी कर्जात अडथळे आणल्यास ‘बंदोबस्त’; CIBILची अट रद्द करण्याचे आदेश
मुंबई : शेतकरी कर्जप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक; बँकांना थेट आदेश
राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी भूमिका घेतल...
