प्रसिद्ध गायिका शुभांगी केदार अडकली लग्नबंधनात; युनिक मंगळसूत्राने वेधले सर्वांचे लक्ष
मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय आणि सुरेल आवाजासाठी ओळखली जाणारी गायिका शुभांगी केदार हिने आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. शुभांगीने प्रनित वानवे यांच्यासोब...
