धुरंधर पार्ट 2 मध्ये मोठी चूक; ‘तो’ फाईट सीन सोशल मीडियावर व्हायरल
Dhurandhar: The Revenge या बहुचर्चित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असताना आता एका छोट्याशा तांत्रिक चुकीमुळे तोच चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे. Aditya Dhar दिग्दर्शित या अॅ...
