BTS Jungkook : “मी 13 वर्षांचा होतो, जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिलं…” — जंगकूकच्या पहिल्या प्रेमाची भावूक आठवण
BTS Jungkook First Love Story : सध्या सोशल मीडियावर जगभरातील ARMY मध्ये BTS सदस्य जंगकूकच्या पहिल्या प्रेमाची कहाणी जोरदार चर्चेत आहे. ‘Are You Sure?!’ या ट्रॅव्हल रिअॅलिटी शोच्या ...
