Big Boost: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर 1100 एकरांची MIDC, उद्योगांसाठी मोठा मास्टरस्ट्रोक
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवे होणार उद्योगांचा महामार्ग! मावळात 1100 एकरांवर नवी MIDC, भूसंपादनाला वेग; एकरी दर 84 लाख रुपयेमहाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवी गती देणारा आणि पुणे-...
