[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा विक्रम!

 X वर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक पहिले नेते! इलॉन मस्क यांच्याकडून अभिनंदनसोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर सर्वाधिक फॉलो केले जाणारेजागतिक नेते असल्याबद्दल टेस्लाचे सी...

Continue reading

अकोला पुर्व विधानसभा मतदार संघावर काँग्रेस चा दावा!!

काँग्रेस चे राज्य प्रवक्ते कपिल ढोके ह्यांनी घेतला पक्षाकडुन अर्ज.. युवकांचा प्रतिनीधी म्हणुन निवडणुक लढवण्यास इच्छुक.राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर असतांनाउमेदवारी ...

Continue reading

निवडणूक

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ पक्षाच्या लढ्याला यश

निवडणूक आयोगाने गोठवली 'तुतारी' आणि 'बिगुल' मुक्तचिन्हमहाराष्ट्रात एनसीपी पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांनीपक्षाचे नाव आणि चिन्हं गमवलं. त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणू...

Continue reading

पंतप्रधान

चंद्राबाबू नायडू यांच्या केंद्रासमोर तीन मागण्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचा पहिला अर्थसंकल्पयेत्या २३ जुलै रोजी सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामनसंसदेत हा अर्थसंकल्प सादर करतील.दरम्या...

Continue reading

विचार

दोन वर्षे पूर्ण : मुख्यमंत्री शिंदे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट

विचार, विकास आणि विश्वासाच्या बळावर यशस्वी वाटचाल !शिवसेनेतील फुटीला आणि राज्यातील नव्या सरकारलादोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स यामायक्रोब...

Continue reading

अजित

महाराष्ट्रात पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार!

अजित पवारांकडून गिफ्ट!मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणारदेशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी पूर्ण केली होती,त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका के...

Continue reading

माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांचा पक्षाला रामराम लोकसभेच्या निकालानंतर भाजपला मोठा धक्का

माजी केंद्रीय राज्यमंत्री आणिहिंगोली लोकसभेच्या माजी खासदार सूर्यकांता पाटील यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे...

Continue reading

उद्धव ठाकरे

..तर उद्धव ठाकरेंना नक्कीच फायदा होईल; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य चर्चेत

उद्धव ठाकरे यांनी जर महाविकास आघाडीबरोबरची आघाडी टिकवलीतर त्यां...

Continue reading