गुजरातमध्ये मराठमोळा दमदार चेहरा! अकोल्याचे संदीप सांगळे झाले नवे मुख्य निवडणूक अधिकारी
गुजरातमध्ये महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याआधीच प्रशासनात मोठा बदल करण्यात आला असून या बदलामुळे महाराष्ट्रातील, विशेषतः अकोल्यातील नागरिकांचा अभिमान उंचावल...
