अकोटमध्ये मुसळधार पावसाचा कहर! घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे लाखोंचे नुकसान प्रशासनावर संताप
अकोट : 23 जून रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोट शहरातील गजानन नगर परिसरातील शेखपुरा आणि श्रीराम नगर भागात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्या...
