“पारंपरिक लुकमध्ये सोनाक्षी सिन्हाचं नववधू सौंदर्य, फोटो पाहून चाहते झाले घायाळ!”
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे
काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पारंपरिक लूकमध्ये सोनाक्षीचं सौंदर्य फुलून दिसत आह...