मॉरिशसमध्ये पुन्हा मोदी… मोदी… तिरंगा हातात घेऊन मोदींचं स्वागत, प्रचंड गर्दी उसळली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉरिशस दौऱ्यात त्यांचा मोठा सन्मान करण्यात आला. लाखो लोकांनी त्यांचे स्वागत केले.
त्यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान, ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ...