आता मुंबई-पुणे मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी ‘शिवनेरी सुंदरी’
महाराष्ट्रात हिल्यांदाच बसमध्ये प्रवाशांची मदत करण्यासाठी
महिला मदतनीस नेमली जाणार आहे. मुंबई-पुणे मार्गावर
धावणाऱ्या एसटीच्या ई शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत
करण्यासाठी ...