माझ्या नवऱ्याला विनाकारण गोवलं जातंय, जळालेल्या बसमध्ये चालकाचे सख्खे भावोजी; हंबर्डीकरांच्या पत्नीचा दावा, नेमकं काय सांगितलं?
Pune Hinjwadi Bus Fire: आरोपी जनार्दन हंबर्डीकर पूर्णतः शुद्धीत नसताना पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविलाच कसा
असा सवाल उपस्थित करत त्याच्या पत्नी अन् भावाने त्याला या प्रकरणात गोवलं ...