2 प्रगत AI मॉडेल्सवरची बंदी हटली! ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय, Anthropic ला जागतिक दिलासा
अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने Anthropic च्या Claude Fable 5 आणि Mythos 5 या प्रगत AI मॉडेल्सवरील निर्यात निर्बंध हटवले आहेत. या निर्णयामुळे जगभरातील युजर्सना पुन्हा AI सेवांचा लाभ ...
