औरंगाबाद Railway स्थानकाचे नामांतर: आता ‘छत्रपती संभाजीनगर’ म्हणून ओळखले जाईल, स्थापना1900 मध्ये
औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव बदललं; लवकरच दिसणार छत्रपती संभाजीनगर नावाचे बोर्डमहाराष्ट्र सरकारने औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे बदलल्यावर आता Railway स्...

