ना परीक्षेचा ताण, ना मुलाखतीची धावपळ; दहावी पाससाठी थेट केंद्र शासनाची नोकरी – इंडिया पोस्टमध्ये 25 हजारांहून अधिक पदांची बंपर भरती
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंद...
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विशेषतः फक्त दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही बातमी अत्यंत आनंदाची आहे. दिल्ली अधीनस...