इंडस्लॅण्ड बँकेचा धक्कादायक प्रकार – लाडली बहिणींच्या खात्यातून कर्ज कपात!
अकोट: मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेअंतर्गत मिळालेला निधी लाभार्थींच्या खात्यात जमा होत असताना काही बँका हा
निधी थेट कर्ज कपात म्हणून वजा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे....