कुणाल कामराच्या विनोदावरून शिंदे गट आक्रमक – राजकीय वाद निर्माण
कुणाल कामराने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर आधारित एक विडंबनात्मक गाणं तयार केलं आहे.
त्यात तो शाहरुख खानच्या प्रसिद्ध गाण्याच्या चालीवर गातो आणि अप्रत्यक्षपणे शिंदे गटावर टीका...