छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही नव्हता मुस्लिम? मग मुसलमान सरदारांची ही यादी कोणती?
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून सध्या राजकारण तापवण्यात येत आहे.
आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याने तर या वादात आग ओतली आहे. महाराजांच्या सैन्यात ...