मंत्र्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे राज्यात अशांतता, गृहमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज: अनिल देशमुख”
यवतमाळ:* राज्यातील शांततापूर्ण वातावरण खराब करण्याचे काम काही मंत्रीच करत आहेत,
असा गंभीर आरोप माजी गृहराज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख य...