धगधगत्या उन्हाचा फटका; जामनेरमध्ये नवविवाहितेचा संसार सुरू होण्यापूर्वीच संपला
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट उसळली असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नागरिक अक्षरशः होरपळून ...

