जांभोरा गावातील महिलांचा संताप : अवैध जुगार–दारू व्यवसायावर बंदीची मागणी; पोलिस अधीक्षकांकडे निवेदन सादर
सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा गावात अवैध जुगार, दारू आणि मटका यांसारखे धंदे खुलेआम सुरू असून, त्यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची तक्रार स्थानिक महिलांनी केली आहे. या...
