बदलत्या हवामानाचा फटका : रब्बी हंगामातील मका व हरभरा पिके धोक्यात, शेतकरी संकटात
संपूर्ण राज्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत बदलणाऱ्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम होत असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कधी अचानक थंडी वाढते, कधी दाट धुक्याच...

