अर्ज भरुन खळबळ उडवणाऱ्या शांतीगिरी महाराजांची संपत्ती किती? वाढीचा वेग पाहून डोळे विस्फारतील
नाशिक : शिवसेनेकडून अर्ज दाखल केल्याचा दावा करत जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख शांतीगिरी महाराज यांनी एकच खळबळ उडवून दिली.
महायुतीत उमेदवारीवरुन घोळ असताना...