मुर्तिजापूर बससेवा: आमदार हरिष पिंपळे यांच्या प्रयत्नांना यश, 8 नवीन लालपरी बसेस आगारात दाखल
मुर्तिजापूर बससेवा – आमदार हरिष पिंपळे यांच्या प्रयत्नांना यश
मुर्तिजापूर बससेवा आता अधिक सुलभ, सुरक्षित आणि आरामदायी – आमदार हरिषभाऊ पिंपळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर आगार...
