व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये तेजी, टेलिकॉम क्षेत्रात गुंतवणूकदारांची उत्सुकता वाढली
शेअर बाजारात सोमवारी तीन दिवसांच्या पडझडीनंतर तेजी पाहायला मिळाली, आणि त्यात व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea, VI) च्या शेअरमध्ये 5% पेक्षा जास्त वाढ झाली. बीएसईवर कंपनीचा शेअर मागी...
